गंभीर आउट झाला म्हणून सचिन आला खेळात आफ़्रिकेला अड्कवले त्याने षट्कारांच्या जाळ्यात नंतर चौकार मारुन त्याने दमवले अफ़्रिकेला खेळात रंगत आणुन त्याने विश्वविक्रम रचला २०० धावा झाल्यावर आफ़्रिकेला घाम फुट्ला गीब्स म्हणाला तू तर धावांचा डोंगर रचला अशा खेळाडुचा मला अभिमानच वाटतो कोणीही समोर असले तरी तो षटकारच मारतो |

मस्त!
ReplyDeleteछान षटकारा मारलास की!
ReplyDeleteसॉरी,‘षटकार’ लिहायचे होते.
ReplyDelete